Punyashlok Ahilyadevi Holkar Yojna : शेतकऱ्यांना 2 लाख 77 हजार 500 रुपये मिळवून देणारी योजना काय कोणती ?
Punyashlok Ahilyadevi Holkar Yojna : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता सरकारने लाखो रुपये अनुदान मिळवून देणारी योजना राबविणे सुरू केले आहे.शेतकऱ्यांना आपल्या शेतात अंतर्गत रोपवाटिका तयार करण्यासाठी अनुदान स्वरूपात 2 लाख 77 हजार 500 रुपयांची मदत मिळणार आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेतून ही आर्थिक मदत मिळेल.यासाठी अर्ज आणि इतर प्रक्रिया काय आहे ती जाणून घेवू या…. भारत ...
Read more