आम आदमी पार्टी तर्फे थोर पुरुषांचा सन्मान,अण्णाभाउ साठे यांची १०३ वी जयंती.

आम आदमी पार्टी तर्फे थोर पुरुषांचा सन्मान,अण्णाभाउ साठे यांची १०३ वी जयंती. यवतमाळ : दिनांक १ अगस्त २३ रोज़ी मंगळवार ला स्थानिक पाटीपुरा येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव जी ढोके यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. दुपारी ३ वाजता आपचे सर्व पदाधिकारी व् कार्यकर्ता अन्नाभाऊंच्या जयंतीसाठी एकत्रित … Read more