Aadhar Seva Kendra : बेरोजगार उमेदवारांना आता सुरू करता येणार स्वतःचे आधार केंद्र!आधार केंद्र मिळविण्यासाठी जाणून घ्या…ही महत्त्वाची माहिती!!

Aadhar Seva Kendra : सरकारकडून नागरिकांना आधार कार्ड उपलब्ध करून देण्यात येते यासाठी देशभरात आधार केंद्र स्थापित झालेली आहे.सुद्धा मोठ्या प्रमाणात आधार केंद्र आहेत,आता ज्या जिल्ह्यात ग्रामीण भागात अशी स्सेवा केंद्रे नाहीत त्यात सरकार वाढ करणार आहे,त्यमुळे आता ग्रामीण भागातही आधार केंद्र सुरू होणार आहे. यासाठी नुकतेच आधार केंद्र सुरू करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली ...
Read more