Aadhar Card New Rules : जाणून घ्या, 1 फेब्रुवारीपासून आधार कार्डसाठी कोणते नवीन नियम झाले लागू !

Aadhar Card New Rules : देशात आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकासाठी युनिक आयडेंटिटी कार्ड UID CARD (AADHAAR)एका प्रकारे भारतीय नागरिकत्वाचे महत्त्वाचे दस्तावेज मानले जाते. नागरिकांच्या जीवनात आधार कार्ड चे महत्व प्रत्येक कामात वाढत आहे. व्यक्तिगत आणि प्रशासकीय कामांसाठी आधार कार्ड फक्त ओळखपत्रच नव्हे तर डिजिटल युगातील एक महत्त्वपूर्ण साधन बनला आहे. देशात विविध क्षेत्रात व्यक्तिगत ...
Read more