Madhav Kohle यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश.
भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुक्याच्या वतीने बोटोणी येथे माजी केंद्रीय गृह राज्यमंञी तथा केंद्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हंसराजजी अहीर यांच्या वाढदिवसानिमित्य आदिवासी प्रबोधन तथा आदिवासी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या प्रसंगी मा.श्री. हंसराजजी अहीर यांचे नेतृत्वात व भाजपा ओबीसी मोर्चा चे राज्य उपाध्यक्ष मा.श्री.राजुभाऊ डांगे, जिल्हा अध्यक्ष मा.श्री .तारेंद्र बोर्डे, प्रदेश … Read more