Tag: सेतू केंद्र परवाना रद्द करण्याची मागणी
Ghatanji: 7/12 काढण्यासाठी अतिरिक्त पैसे! सेतू केंद्र परवाना रद्द करण्याची मागणी.
Ghatanji :- तालुक्यातील शेतकरी वर्ग महागाई, अतिवृष्टीमुळे अवकाळी पाऊस, कापूस उत्पादकांना भाव नसल्याने बळीराजा हवालदिल झाले आहेत. त्यात तहसील कार्यालयातील सेतु केंद्र चालकाचे 7/12 काढण्यासाठी अतिरिक्त पैसे घेऊन आर्थिक लूट करीत आहेत. श्री राठोड तहसीलदार घाटंजी यांना दि.22 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे. राठोड यांच्या कडून प्रती 7/12 रुपये पन्नास लागले नाही तर नाहीच […]