सावरच्या उपसरपंचपदी गोलु राठी यांची निवड.
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* सावर ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी21 मार्च रोजी सावर येथील ग्राम पंचायत सभागृहात झालेल्या निवडणुकीत भाजपा समर्थित परिवर्तन पॅनलचे नितीन उर्फ गोलु राठी यांची सहा विरूध्द चार मते मिळवित उपसरपंचपदी निवड झाली. बाभुळगाव तालुक्यातील एकरा सदस्य असलेल्या सावर ग्राम पंचायत मध्ये काँग्रेस समर्पित पॅनलची सत्ता आहे. उपसरपंच मो. इलियास शेख मुसा यांची जानेवारी … Read more