सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्त कला गुणांना वाव.

*बाभूळगाव  ता. प्र.मोहम्मद अदिब* मो.जावेद यांचे प्रतिपादन ,उर्दू शाळेत स्नेह संमेलन. शाळेतील वार्षिक स्नेह संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांचे हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळून सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन उर्दू शाळेतील शिक्षण समितीचे अध्यक्ष मोहम्मद जावेद यांनी केले. स्थानिक जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे दि.5 मार्च रोजी विविध सांस्कृतिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात … Read more