सरुळ येथे प्रीथमजी महाराज पुण्यतिथी उत्सव, संगीत भजन मैफीलचे आयोजन.
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* सरुळ येथे प्रितामजी महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव २९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त सकाळी ४ ते ७ यावेळात काकड आरती, १० ते २ हभप. माउली ज्ञानेश्वर महाराज कोठुळे (भिवंडी, जि. ठाणे) यांचे कीर्तन होईल. शंकरराव वैरागकर (नाशिक), बाळासाहेब वाईकर (अहमदनगर), जगन्नाथराव वाडेकर (पंढरपूर), धोंडीराम बळवंत (परळी वैजनाथ), जगदीश … Read more