दुष्काळातून आर्णी तालूका का वगळण्यात आला – सचिन यलगंधेवार तालुकाध्यक्ष मनसे आर्णी

यवतमाळ जिल्ह्य़ातील केवळ आठ तालुक्यात १६ महसूल मंडळात प्रशासनाने दुष्काळ जाहीर करा या मध्ये आर्णी तालूका वगळण्यात आलेला आहे जून मध्ये उशीरा आलेला पाऊस नंतर सतत आलेला पाऊस त्या मूळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दिवाळीत येणार सोयाबीन चे पिक हातातून गेले एकरी एक ते दोन किंटल सोयाबीन शेतकऱ्याच्या हातात आले. उत्पन्नात 60 ते 40% … Read more