सगळे कुटुंब घरात झोपलेले असतांना पावणे सहा लाखाचा ऐवज लंपास.

*प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसूर)* पातुर तालुक्यातील आलेगाव येथील शुक्रवारी रात्रीची घटना. पातुर: स्थानिक वंजारीपुरा भागातील रहिवासी असलेले पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्या घरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सगळे कुटुंबीय झोपलेले असतांना घरातील कपाटातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रोख असा एकूण तब्बल पावणे सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्याची घटना घडली. याचवेळी गावातील आणखी दोन ...
Read more