शिकेल तोच टिकेल – Dr. Vishnu Ukande
इवळेश्वर येथे क्रांतीसुर्य बीरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी. इवळेश्वर येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी Dr. Vishnu Ukande यांनी उपस्थित राहून आदिवासी समाजाला सर्वच क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगून यापुढे शिकेल तोच टिकेल असे मत व्यक्त केले, आदिवासीच्या इतिहासात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचे अतिशय महत्व आहे, अगदी … Read more