Tag: शासन निर्णय प्रमाणे कामगारांना सही शिक्का देण्यात यावा
शासन निर्णय प्रमाणे कामगारांना सही शिक्का देण्यात यावा.
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* जिल्हाधिकारी यांना कामगार संघटनेचे निवेदन. ग्रामीण भागातील बांधकाम व इतर बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणेसाठी व त्यांची नोंदणी व नुतणीकरण करणेसाठी ग्राम पंचायतीकडून त्यांच्या 90 दिवसाच्या अर्जावर ग्रामसेवकांच्या सही व शिक्का मिळण्यात यावा या संदर्भाचे निवेदन दि.28डिसेंबर रोजी जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकरी यांना […]