Kinhi Yavatmal: ‘Shasan Aaplya Dari’ कार्यक्रमाला अलोट गर्दी, लाभार्थ्यांना आठ महिन्यांत ६०१ कोटी.
Kinhi Yavatmal: राज्यात १ एप्रिलपासून Shasan Aaplya Dari हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील १६ लाख २५ हजार लाभार्थ्यांना ६०१ कोटींच्या लाभाची रक्कम वाटप करण्यात आली. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला सुमारे ५० हजारांवर लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. यवतमाळकरांचे शिक्षण, रोजगारासह आरोग्याबाबतचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ … Read more