Tag: विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी आपले बँक खाती आधार संलग्न करणे आवश्यक
विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी आपले बँक खाती आधार संलग्न करणे आवश्यक.
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना योजनेकरीता उघडण्यात आलेली बँक खाती आधार संलग्न असणे आवश्यक आहे. विशेष सहाय्य कार्यक्रमातंर्गत राबविण्यात […]