विद्युत प्रवाहात अचानक वाढ विद्युत उपकरणे जळाली.

*बाभुळगव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभूळगाव येथील वार्ड क्र. 2, नर्मदा ले आऊट मधील आज दि.22 एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता विज प्रवाह अचानक वाढून येथील नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाले याबाबतची तक्रार या वार्डातील यांनी कार्यकारी अभियंता म. रा वि. वितरण कंपनी यवतमाळ यांच्या कडे केली असून,यात नुकसान भरपाईची मागणी केली आहे. ...
Read more