नरसी शहरात लहूजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती उत्साहात साजरी.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नांदेड जिल्ह्यातील नायगाव( खै) तालुक्यातील मौजे नरसी हे गाव मध्यवर्ती ठिकाण व तिनं राज्य जोडणारा मोठा चौक म्हणून सुप्रसिद्ध आहे. येथील लहुजी साळवे नगरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ...
Read more