Tag: मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटींचा निधी रिलीज करू
अल्पसंख्यांक आर्थिक विकासासाठी महत्वपूर्ण शासन निर्णय झाल्याने मो. तारिक लोखंडवाला कडून उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा सत्कार.
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटींचा निधी रिलीज करू- उपमुख्यमंत्री Ajit Pawar कच्ची समाजाला मिळणार आता जाती वैधता प्रमाणपत्र, लवकरच 5 टक्के शिक्षण आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेणार. यवतमाळ: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अथक प्रयत्नातून राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या व्यवसायिक विकासाकरिता 500 कोटींचा वाढीव निधी व आधी ओबीसी श्रेणीत असलेले […]