Tag: मो.तारिक लोखंडवाला
यवतमाळ शहराच्या कायम स्वरुपी पट्टे व घरकुल संदर्भात उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा जिल्हाधिकारी यांना फोन व विशेष पत्र.
मो.तारिक लोखंडवाला व करिम खान यांच्या निवेदनाची घेतली दखल. यवतमाळ शहरातील रखडलेली प्रधानमंत्री आवास योजना संदर्भात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मो. तारिक लोखंडवाला व करिम खान यांनी नागपूर अधिवेशन दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांना निवेदन दिले. निवेदनात यवतमाळ शहरातील नेताजी नगर, अंबा नगर, तलाव फैल १ व २, तारपूरा, सेवा नगर, कुंभारपुरा , इंदिरा […]