Tag: मैदानी खेळांच्या अभावामुळे नवीन पिढी विविध आजारांच्या मगरमिठीत.
मैदानी खेळांच्या अभावामुळे नवीन पिढी विविध आजारांच्या मगरमिठीत.
*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* » सुट्ट्यांमधील अतिरिक्त शिकवणीवर्गांचा भडिमार; ‘मामाच्या गावाची’ ओढ इतिहासजमा. दारव्हा…शरीरयष्टीला बळकट, चपळ करणारे विविध प्रकारचे खेळ व मैदानापासून दुरावल्यामुळे बच्चेकंपनी लहान वयातच अनेक रोगांच्या विळख्यात सापडल्याचे दुर्दैवी चित्र आज सर्वत्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सुट्टयांमध्ये असलेली खास “मामांच्या गावाची” ओढ देखील बदलत्या काळानुसार इतिहासजमा झाली असून शिकवणी वर्गांचा सतत […]