भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी गोविंद नरसीकर यांची निवड.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* भाजपा ओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात जिल्हा उपाध्यक्ष पदी नरसी येथील पत्रकार गोविंद रामराव नरसीकर(टोकलवाड)यांची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेवून भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) हानमंत पाटील नरोटे यांनी आज भाजपा ओबीसी मोर्चा ची जिल्ह्य़ाची … Read more