“शासन आपल्या दारी” मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रम स्थळी आमरण उपोषण :भाई जगदीश कुमार इंगळे

नेर: आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी विश्रामगृह नेर येथे बैठकीचे आयोजन बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये परिवर्तन घडवून आणले आणि हाच तो दिवस म्हणून आज अनेक ठिकाणी गाव कुसाबाहेर राहणाऱ्या समाजाकरिता शासनाने दखल घेऊन त्यांची व्यवस्था करावी. त्यांना इशारा म्हणून याकरिता अनेक गावोगावी बैठकीचे आयोजन सुरू असून या … Read more