बाभूळगाव सरूळ येथील सोळंके परिवाराने उपवास सोडविण्याची वीस वर्षापासून ची परंपरा कायम जपली.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब* बाभूळगाव तालुक्यातील सरूळ या गावी पवित्र रमजान महिन्याचा महत्त्वाचा समजला जाणारा 26 वा उपवास सोडवण्याची गेल्या वीस वर्षापासूनची परंपरा विलास सोळंके परिवाराने कायम ठेवली. त्यांच्या या उपक्रमा ची परिसरात प्रशंसा केली जात आहे. तालुक्यातील सरूळ या गावी बोटावर मोजण्याइतकी मुस्लिम समाजाची कुटुंबे वास्तव्यास आहे. मात्र येथे सामाजिक सलोखा मोठ्या प्रमाणावर ...
Read more