बाभूळगाव येथे होलेश्वर गादे पुण्यतिथी साजरी.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदिब* बाभूळगाव:- तालुक्यातीच्या राजकारण व समाजकारणातील खंबीर नेतृत्व असलेले स्व. होलेश्वर गादे यांची पुण्यतिथी दि. 5 रोजी स्थानिक गादे चौक येथे साजरी करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, नेते, गावकरी मंडळींनी आयोजित श्रद्धांजलीपर कार्यक्रमात सहभाग नोंदविला. सर्व प्रथम गादे चौक स्थीत स्व. होलेश्वर गादे यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. ...
Read more