बाभुळगाव : कृषी विभाामार्फत खरीप नियोजन आढावा बैठक व गुंणनियंत्र प्रशिक्षण.

कृषी विभाामार्फत खरीप नियोजन आढावा बैठक व गुंणनियंत्र प्रशिक्षण. **बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब** बाभुळगाव येथील पंचायत समितीच्या सभागृहात दि.9 मे रोजी कृषी विभाग प.स. वतीने खरीप हंगाम 2024, पूर्ण नियोजन आढावा बैठक व गुणनियत्रंण विषयी प्रशिक्षणाचे तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधिकारी माळोदे हे होते. तर प्रमुख पाहुणे ...
Read more