विरखेड फाट्या जवळील घटना, बहिरम वरून देवदर्शन करून येत असतांना टाटा सुमो उलटून 1 ठार 5 जण जखमी.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बहिरमवरून देवदर्शन करून निघालेल्या टाटा सुमो वाहन पलटी झाल्याने 1 ठार 5 जण जखमी झाले.हा अपघात दिनांक 17जानेवारी रोजी रात्री7.30 वाजताच्या दरम्यान धामणगाव रोडवरील विरखेड फाट्या जवळ घडला. उमेश वसंतराव गौरशेट्टीवार 55 वर्ष रा.जामरोड यवतमाळ असे मृतकाचे नाव असून राजेश योगेश फसाटे 55, यवतमाळ,प्रमोद वसंतराव पिळवटकर 57 यवतमाळ, प्रमोद रामराव ...
Read more