बंदर फाटा ते सखी रस्त्याचे MLA Dr. Ashok Uike नी केले भूमिपूजन.
राळेगाव: गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील बंदर फाटा ते सखी रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता, या रस्त्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता, ही बाब तेथील गावकऱ्यांनी वरध सावरखेडा गणाचे माजी जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजनदादा कोल्हे यांच्या निदर्शनात आणून दिली. त्यांनी ही बाब राळेगाव विधानसभेचे लोकप्रियआमदार प्रा डॉ अशोक उईके यांना सांगितली या मागणीला धरून … Read more