पोलीस स्टेशन खदान अकोला हदित देशी पिस्टल व ०५ जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद.

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन* अकोला शहरातील पोलीस स्टेशन खदान अकोलाचे हदिदत आज दि. ०५.०४.२०२४ रोजी पो. निरी, धनंजय सायरे हे पो.स्टे.च्या डि.बी. पथकासह लोकसभा निवडणुक संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा कडुन बातमी मिळाली की, एक इसम हा हिंगणा फाटा परिसरा मध्ये मोटार सायकलने गावठी पिस्टल व जिवंत काडतुस जवळ बाळगुन संशयास्पदरित्या फिरत आहे. ...
Read more