पुसद येथील रिंग रोड साठी ४८ कोटी ६४ लाख रुपये मंजूरी.
*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* खासदार भावनाताई गवळी व आमदार निलय नाईक पुसद यांच्या प्रयत्नांना यश गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली पुसद येथील रिंग रोड ची समस्या निकाली निघाली आहे. खासदार भावनाताई गवळी व आमदार निलेय भाऊ नाईक पुसद यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर केली आहे या रिंग रोड मुळे शहराच्या आर्थिक … Read more