नायगाव पंचायत समितीच्या वादग्रस्त तांत्रिक सहायकाला जिल्हा परिषदेचे अभय.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव पंचायत समितीचे तांत्रिक सहायक एम.एम. शेख हे शेततळे, सिंचन विहीर व गायगोठे या कामासाठी लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात अर्थिक लुट करत आहेत. दोन वेळा झालेल्या चौकशीत ते दोषी आढळले असून एका प्रकरणात त्यांना निलंबीत करण्याचा तर दुसऱ्या प्रकरणात सेवा समाप्ती करण्यात यावा असा अहवाल पंचायत समितीने पाठवला आहे. ...
Read more