Tag: नगरपालिकेचा नवा उपक्रम; शहरात घरावरील कोड स्कॅन करूनचं घंटागाडी कचरा उचलणार.
नगरपालिकेचा नवा उपक्रम; शहरात घरावरील कोड स्कॅन करूनचं घंटागाडी कचरा उचलणार.
Buldhana : कचरा संकलनात पारदर्शीपणा आणण्यासाठी आता शहरातील प्रत्येक घरावर क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. नगरपालिका प्रशासनाकडून लवकरच हा उपक्रम राबविण्यात येणार असून, कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी कामगारांना घरावरील क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. खामगाव शहरातील कचरा संकलनास होत असलेला विलंब तसेच इतर गंभीर प्रकार रोखण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी शहरातील प्रत्येकघरावर तसेच […]