Tag: धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस शिक्षा व दंड
धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस शिक्षा व दंड.
*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर(धरण)* पुसद :- येथील विद्यमान न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी यांचे ४ थे न्यायालय श्रीमती एस एस जाधव मॅडम यांनी आज दिनांक २६ डिसेंबर २०२३ रोजी धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस चेकची दुप्पट रक्कम दंड व ३ महिन्याच्या सध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सविस्तर माहिती अशी की आरोपी सौ. कमल दत्तराव पतंगे हिन […]