दारव्हा : संगणक परिचलकांचे पंचायत समिती समोर एक दिवसीय धरणे आंदोलन.
*दारव्हा तालुका प्रतिनिधी चेतन पवार* विविध मागण्यासाठी ०८/११/२०२३ पासून राज्य भर बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे यामुळे ग्रामपंचायतिचे कामकाज पूर्णता ठप्प झाले आहे.आंदोलनाचा दुसरा टप्पा मानून जिल्ह्यातील प्रत्येक पंचायती समोर सोमवार दि २०/११/२०२३ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात करण्यात आले.मागील १२ वर्षा पासून ग्रामपंचायतमध्ये ग्राम विकास विभागाने नेमून दिलेले काम संगणक परिचालक … Read more