दारव्हा बसस्थानकाची लातूर विभाग नियंत्रण समितीकडून पाहणी.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानाचा समितीने घेतला आढावा. दारव्हा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत दारव्हा आगाराच्या बसस्थानकातील स्वच्छतेची तिसऱ्यांदा लातूर विभाग नियंत्रण समितीकडून पाहणी करण्यात आली आहे. नियंत्रण समितीने सोमवार, दि.८ जाने रोजी दारव्हा आगाराला भेट देत आगारात राबवलेल्या स्वच्छता व विविध उपक्रमाची पाहणी … Read more