दाभा येथे अझोला तयार करण्याविषयी महिला पशुपालकांना प्रशिक्षण.
*बाभुळगांव ता,प्र मोहम्मद अदीब* रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, उमेद व कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ १ यांच्या संयुक्त विद्यमाने अझोला तयार करण्याविषयी प्रात्यक्षिकाचे आयोजन दाभा तालुका बाभुळगाव येथे दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. यावेळी गावातील प्रामुख्याने महिला पशुपालक यांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमा मध्ये रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा चे प्रकल्प व्यवस्थापक प्रफुल … Read more