जिला परिषद मराठी शाळेत आनंद मेळावा व हस्तकला प्रदर्शनी चे आयोजन.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बाभुळगाव: विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच समाजात वावरताना व्यवहारिक ज्ञान मिळावे व सुप्त गुणांना वाव मिळावा या करिता बाभुळगाव येथील जि. प. उच्च प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी शाळेत दि. १९/१/२०२४ ला बाल आनंद मेळावा आणी हस्तकला प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विद्यार्थांनी विविध वेशभुषा सादर केल्या. आनंद मेळावा कार्यक्रम … Read more