Tag: गोरसेनेच्या वतीने सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन
Jode Maro Andolan: विमुक्त जाती (अ) मधील अवैध घुसखोरी थांबवा.
*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* गोरसेनेच्या वतीने सरकारच्या विरोधात Jode Maro Andolan. तालुका प्रतिनिधी दारव्हा: विमुक्त जाती ( अ ) मधील अवैध घुसखोरी थांबवा,एसआयटी लागू करा, याकरीता सकल विमुक्त जाती च्या वतीने 8 डिसेंबर रोजी गोरसेनेचे अध्यक्ष प्रा संदेश राठोड यांच्या नेतृत्वात नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात जन आक्रोश मोर्चा लाखोंच्या संख्येने धडकला होता,मात्र बहुजन कल्याण […]