Tag: कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे आयोजन
कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे आयोजन.
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियाना राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. गोपाल पाटील डॉ.संघर्ष राठोड , डॉ. क्रांतीकुमार नवंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्श कुष्ठरोग अभियान राबविण्यात येत आहे. अभियाना संदर्भात गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती […]