काळी प्रकरणात बिरसा ब्रिगेडचा जेलभरोचा इशारा.

*पुसद तालुका प्रतिनिधि : शेख फिरोज गनी* खोटे गून्हे मागे मागे घ्या, तपास इतर पोलीस स्टेशनला द्या : बिरसा ब्रिगेड पुसद/. काळी (दौलत.) येथील शॉक लागून मृत्यु झाल्याच्या घटनेचा तपास इतर पोलीस स्टेशनला देन्यात यावा, निर्दोष व्यक्तींवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा जेल पूर्व आंदोलन करू असा इशारा बिरसा ब्रिगेडने सहाय्यक जिल्हा … Read more