Tag: कापूस
कापूस: पहिल्या दोन वेच्यातच होत आहे कापसाची उलंगवाडी.
दिवाळीतही कापसाची चिंता. यवतमाळ: घरोघरी प्रकाश देणाऱ्या पणत्यांच्या वातीचा कापूस शेतकरी पिकवितो. या वातीला प्रज्वलित करून घरातील अंधार दूर होतो. मात्र, पणत्यांच्या वातीसाठी लागणारा, कापूस पिकविणारा शेतकरी निसर्ग प्रकोपाने बेजार झाला आहे. या स्थितीत मायबाप सरकारकडून कुठलीही मदत दिली जात नाही. यामुळे हताश झालेले शेतकरी कुटुंब दिवाळीच्या पर्वावर अंधारलेल्या घरात उद्याच्या स्वप्नाला साकारण्यासाठी परिस्थितीशी दोन […]