उत्कृष्ट कार्य केल्याबाबत बाभुळगाव येथील ठाणेदार हुड व उपनिरीक्षक राठोड यांचा गौरव.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव येथील ठाणेदार सुनील हुड व नुकतीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळालेले श्रावण राठोड यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यवतमाळ येथे एका कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरविले. यात ठाणेदार सुनील हूड ...
Read more