Sushganga Polytechnic वणी मधे निवडणूक साक्षरता अभियान राबविण्यात आले.

Sushganga Polytechnic वणी मधे निवडणूक साक्षरता अभियान राबविण्यात आले.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे*

वणी – स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित Sushganga Polytechnic कॉलेजमध्ये लोकशाही प्रणालीत मतदानाचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता व्हावी याकरिता निवडणूक साक्षरता अभियान चूनाव का पर्व, देश का गर्व या वाक्यासहित राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी बॅनर, पोस्टर व विविध आर्ट करुन निवडणूक साक्षरता करीता रॅली मधे मोठ्या प्रमाणत सहभाग घेतला.

संस्थाध्यक्ष मा. प्रदीप जी बोनगीरवार, व्यवस्थापकीय संचालक मा. मोहन जी बोनगीरवार तसेच प्राचार्य श्रीमती पुष्पा राणी यांनी विद्यार्थ्यांच्या सहभाग व रॅलीच्या सफल आयोजनासाठी घेतलेल्या परिश्रमाचे भरभरून कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 + twenty =