Shri Shivaji English School: गाण्याच्या तालावर थिरकले चिमुकले.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर*

Shri Shivaji English School येथे सांस्कृतिक कार्यक्रम.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

नांदा फाटा येथील श्री शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला विद्यार्थ्यांनी विविध गाण्याच्या तालावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मन जिंकली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष माजी सरपंच शामसुंदर राऊत प्रमुख अतिथी म्हणुन संस्था सचिव पूर्णिमा श्रीवास्तव प्राचार्य अलेक्झांडरिना डिसूजा उपप्रा चार्य रत्नाकर चटप आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून कार्यक्रम सादर केले उपस्थित नर्सरी एलकेजी युकेजी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले यावेळी शाळेच्या शिक्षिका सुनीता मानकर प्रियंका रागीट रोहिणी चौधरी मनीषा भगत पॅम्मी मिश्रा यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची संचालन प्रीन्सी चाको यांनी केले यावेळी महिला पालकांनीही समुहनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

17 − 14 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.