आज ShivSena Office-Bearers Meeting मध्ये आर्णी तालुक्यातील मनसे व काँग्रेस च्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश.

ShivSena Office-Bearers Meeting: पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांच्या कार्याला प्रभावित होऊन असेच आर्णी तालुकाप्रमुख राजेंद्र जाधव यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे व कार्यकर्त्याला सोबत घेऊन सामाजिक काम करण्याची वृत्ती दांडगा संपर्क व त्यांचा प्रशासकीय कामाचा अनुभव या सर्व गोष्टीला प्रभावित होऊन खालील कार्यकर्त्यांनी जाहीर.

माननीय मंत्री महोदय संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांच्या हस्ते शेला टाकून शिवसेनेमध्ये प्रवेश केला श्री सूरज राठोड, श्री विनेश राठोड, श्री गोलू चव्हाण श्री प्रेस राठोड रा.शिरपूर, श्री धनसिंग राठोड, श्री उत्तम जाधव, श्री आणा राठोड रा.चांदापूर श्री वीरेंद्र राठोड,धनसिंग हेटी श्री मदन भाऊ चव्हाण, श्री निलेश चव्हाण किन्ही.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख श्री हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख श्री श्रीधर मोहड काका, माजी जिल्हाप्रमुख श्री पराग पिंगळे, सह संपर्कप्रमुख श्री राजूदासजी जाधव सर, उपजिल्हाप्रमुख डॉ. विष्णू उ्कंडे शहर प्रमुख श्री निलेश गावंडे, आर्णी शहर संघटक श्री शाम भाऊ ठाकरे, तालुका संघटक श्री दिलीप भाऊ नागापुरे, युवा सेना तालुकाप्रमुख श्री गौरव बोरकर उपतालुकाप्रमुख, श्री प्रवीण चव्हाण श्री भरत पवार श्री राजेश राठोड.

श्री विनय राठोड श्री किशोर चव्हाण श्री अनिल तिवारी श्री अश्विन जाधव, श्री अविनाश पवार, विभाग प्रमुख श्री प्रेम चव्हाण, श्री सचिन पवार, दत्ता गायकवाड, निलेश राठोड, चेतन राठोड, सरपंच सौ प्रणिता आडे यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा पार पडला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eleven + eight =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.