नरसी येथील जिवण विकास प्राथमिक शाळेत क्रांती ज्योती Savitribai Phule यांची जयंती साजरी.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर*

नरसी येथील जिवण विकास प्राथमिक शाळेत दि.३ जानेवारी रोजी Savitribai Phule यांची १८३ वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर नरसीकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून सावित्रीबाई फुलेनी महिलांना शिक्षणाची दारे खुले करून दिली व सावित्रीबाई फुले एक महान समाजसुधारक होत्या असे आपल्या विचारातून स्पष्ट केले. व शाळेतील शिक्षिका जे.के. फेदेवार, के.जी.घोसे यांचा या जयंतीनिमित्त नरसीकर यांनी सन्मान केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.एस.बागवान यांनी केले. तर आभार वाय.एल.गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक,शिक्षिका,विध्यार्थी व विध्यार्थीनी उपस्थित होते.Sa

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 × 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.