सरुळ येथे शाळा सुधार समिती कार्यकारणी गठीत.

सरुळ येथे शाळा सुधार समिती कार्यकारणी गठीत.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

सरुळ  जिल्हा परिषद हायस्कूल  येथे शाळा  सुधार समितीची नवनिर्वाचित कार्यकारणी गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी संजयजी शेडे  तर  उपाध्यक्ष  म्हणून सुनीता राजगुरे, सचिव म्हणून जि प शाळेचे मुख्याध्यापक वानखेड़े यांची एकमताने निवड करण्यात आली. शिक्षक तज्ञ म्हणुन  प्रविन भुजबळ , ग्राम पंचायत सदस्य राहुलजी वाघ, तर  महिला शिक्षीका टागले तर सदस्य श्रध्दा कंनाके, सारीका सांवत, सजवनी मरसकोल्हे, जया ढोकने, अनिता राऊत, पुजा बोरकर, प्रविन नागो ,प्रणय सोळंके, गजानन ढोने ,उमेश थोटे, निलेश जिरापुरे  यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six + eleven =