Santosh Dhawale यांची सर्वसामान्य जनतेत रंगांची उधळण – निष्ठावंत थिरकले बंजारा नृत्यावर.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

यवतमाळ जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत Santosh Dhawale आज रंगांची उधळण ही सर्वसामान्य जनतेमध्ये करीत बंजारा बांधवांना सोबत सुद्धा ती बंजारा नृत्यावर धिरकत- जनतेत संदेश देत म्हणाले हि निष्ठावंतांची होळी आहे तेव्हा ” रंगांची उधळण करूया, मातोश्रीची साथ देऊया” असे म्हणत, असा सुंदर संदेश देत सर्वांची मने जिंकत ग्रामीण भागातील जनतेच्या धुळवळीमध्ये रंगात रंगण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये जाऊन रंगोत्सव साजरा केला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

निष्ठावंत शिवसैनिक तथा सर्वसामान्य नागरीक तथा चिमुकल्यांचा गराडा तथा महिला भगिनी यांनी सुद्धा संतोष ढवळे यांच्यावरती रंगाचे उधळन करीत… बुरा मत मानो होली है असा संदेश दिला. या संदर्भात असे म्हणता येईल रंगूनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात माझा पाय माझा मोकळा. सर्वांना रंगोत्सवाच्या तथा होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

12 + 3 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.