Bhushan Puraskar: समीना शेख आर्णी भुषण पुरस्काराने सन्मानिंत.
Bhushan Puraskar: आज दि.१५ आक्टोंबर २०२३ रविवार रोजी भारतरत्नं माजी राष्ट्रपती डाँ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणादिन कार्यक्रमाचे औचीत्य साधुन पोलिस स्टेशनआर्णि डाँ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिका येथे आर्णीच्या भुमीतील कलीम खान सर यांची कंन्या सामाजीक कार्य करणारी महीला सुप्रसिद्ध लेखीका, देहदान, नेत्रदान समीतीच्या जिल्हा अध्यक्षा समीना हाजी खालीक शेख यांनी आज पर्यंत 13देहदान वसंतराव नाईक वैद्यकीय माहाविध्यालय यवतमाळच्या शरीर रचना शास्त्र विभागात दीले.
अश्या उल्लेखनीय कार्या करीता आर्णी भुषण पुरस्कार शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केशवराव ठाकरे पोलीस निरिक्षक आर्णि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कांतीलाल कोठारी आर्णि चेंबर आँफ काँमर्स चे श्री भिकुभाई पटेल श्री इनुसभाई जिल्हा ऊपाध्यक्ष राष्टवादी काँग्रेंस श्री.अजय छल्लाणी कार्यक्रमाचे आयोजक प्रलाद इंगळे यांचे ऊपस्थितीत देण्यात आला याच कार्यक्रमात 1तास पुस्तक वाचन चे आयोजन सुध्दा करण्यात येऊन विद्यार्थींना सन्मानपत्र मान्यवरांचे हस्ते देण्यात आले. समिना हाजी खालीक शेख यांनी मनोगत व्यक्त करतांनी कविवर्य कलीम खान सर यांची.
!!एपीजे अब्दुल कलाम !!
सबसे अलग, सबसे जुदा, इन्सान थे अब्दुल कलाम
हिंदोस्ता की इक नयी,पहचान थे अब्दुल कलाम
शिक्षक बसा था खुन में, वैज्ञानिकों के रहनुमा
संसार के विद्यार्थियों की जान थे अब्दुल कलाम
देकर मिसाइल देश को संसार को चौंका दिया
हमको मिला कुदरत का इक,वरदान थे अब्दुल कलाम
थे कर्मयोगी कुष्ण के ख्वाजिपीया के लाडले
हिंदु नही मुस्लीम नही, इन्सान थे अब्दुल कलाम
दक्षीण मे वो पैदा हुए,उत्तर मे आखें मुंद ली
रामेश्वरम तेरी महां-संतान थे अब्दुल कलाम
अपनें लीए कुछ ना रखा,औलाद ना दौलत कोई
जि-जान से इस मुल्क पर,कुर्बान थे अब्दुल कलाम
सम्मान देती चाहती,जनता उन्हें इतना कलीम
धन-संपदा के ही बिना,धनवान थे अब्दुल कलाम
यांच्या जीवना वरील कवीता सादर करुण सर्वांना मंत्रमुग्ध केले.
ऊपस्थित मान्यवरांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन स्व कीसनराव इंगळे सार्वजनिक वाचनालय चे प्रल्हाद इंगळे आर्णि सदस्य: महाराष्ट राज्य ग्रंथालय संघ यांनी केले होते. समीना शेख यांच्या कार्याचे उपस्थितीतांनी कौतुक केले.