Recruitment in IT Companies : देशभरात आयटी क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या बेरोजगार युवकांना आणि आयटी क्षेत्रासाठी विविध शिक्षण पात्रता पूर्ण केलेल्या युवकांसाठी नोकऱ्यांची मोठी संधी मिळण्याची सुरुवात झालेली आहे.{Jobs In IT Sector}.देशात आयटी क्षेत्रामध्ये टॉप असलेल्या 6 कंपन्यांसह अनेक कंपन्यांनी आता विविध पदांसाठी भरती सुरू केलेली आहे.
त्यामुळे IT क्षेत्रात आता युवकांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होताना दिसत आहे.भारतात पुढील आर्थिक वर्ष 2026 मध्ये आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचे म्हटले जात आहे.सध्या देशात टॉप आयटी कंपन्यांनी आपल्या कंपन्यांत विविध पदांसाठी अनुभवी आणि फ्रेशर्स भरती करण्याचा विचार सुरू केलेला आहे.
याची सुरुवात सुद्धा झाली असून IT Sector मध्ये मोठ्या प्रमाणात IT अनुभवी आणि फ्रेशर्स साठी जॉब्स ऑफर होताना दिसत आहे. येत्या एका वर्षात IT सेक्टर मध्ये मोठ्या प्रमाणात मानव संसाधनाची गरज असल्याने दीड लाख पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आयटी क्षेत्रात करिअर साठी युवकांना संधी निर्माण होणार.
- IT क्षेत्रातील तज्ञांच्या मते सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स {Artificial Intelligence}जनरेटर,क्लाऊड कम्प्युटिंग सारख्या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काम करणाऱ्या लोकांची मागणी वाढलेली आहे.
- देशात आयटी कंपनी आणि जागतिक स्तरावर काम करणाऱ्या सेंटर मध्ये{GCCs} मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार देण्याची तयारी कंपन्यांनी सुरू केली आहे.
- सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स युग सुरू झाला आहे.{AI Technology}.त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात AI आधारित कामकाज सिस्टम, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सारख्या नवीन तंत्रज्ञानामध्ये वाढ होत आहे.भारतातही याची सुरुवात झालेली आहे.
- आयटी कंपन्यांमध्ये एआय आधारित तंत्रज्ञान आणि यासाठी लागणाऱ्या मानव संसाधनासाठी गुंतवणूक मध्येही वाढ होताना दिसत आहे.
- सोबतच IT क्षेत्रात विविध कौशल्य असलेले लोक आणि तंत्रज्ञांची मागणी वाढलेली आहे.
- प्रमुख स्तरावर जनरेटर इंटेलिजन्स {AI Generative},technical Experts,सायबर सेक्युरिटी,डेटा विश्लेषण आणि LOT सारख्या क्षेत्रात नवीन मानव संसाधन भरती होण्याची शक्यता वाढली आहे.
- या प्रमुख कारणामुळे देशात अटी क्षेत्रात आपला कॅरियर बनवण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या युवकांसाठी या क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी निर्माण होत आहे.
Recruitment in IT Companies : पदवीधरांसाठी आयटी क्षेत्रात रोजगाराची जास्त संधी.
मागील काही काळापासून भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या आयटी कंपन्यांमध्ये रोजगारासंदर्भात मंदीचे वातावरण दिसत होते.मात्र गेल्या एक वर्षात अटी क्षेत्रात रोजगाराच्या संबंधित सुधारणा झालेली आहे.आता आयटी कंपन्या द्वारे विविध कौशल्यधारक तंत्रज्ञ भरती करण्यात येत आहे.
एकूणच भारतात आयटी क्षेत्रात रोजगार बाबत आता आशावादी असे चिन्ह दिसत आहे दरम्यान भारतात आयटी क्षेत्रात तंत्रज्ञानाचे उत्तम ज्ञान असलेले आणि अभियांत्रिकी संगणक {Computers Engineers} विज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी {Science Information Technology} शाखेत पदवी प्राप्त केलेले युवकांसाठी अटी क्षेत्रात सर्वात जास्त रोजगाराची संधी निर्माण होत आहे.
यात प्रामुख्याने टेक्निकल कौशल्य प्राप्त युवकांना चांगल्या वार्षिक पॅकेज ची नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे.यामुळे अशा नोकरीच्या शोध घेणाऱ्या उमेदवारांसाठी आता दिलासा मिळताना दिसत आहे.
IT स्पर्धेत टिकून राहण्यासाठी युवकांना योग्य टेक्निकल एज्युकेशन महत्वाचे.
सध्या भारतात तांत्रिक शिक्षण देशाचे औद्योगिक विकासासाठी आणि नोकरीच्या संधीसाठी,स्टार्टअप कंपन्यांच्या वाढीसाठी आणि रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.देशात युवा वर्गाची संख्या सर्वात जास्त आहे.
मात्र आधुनिक जगात तंत्रज्ञान मध्ये कौशल्य प्राप्त आणि याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी युवकांनाIT क्षेत्रासाठी योग्य टेक्निकल एज्युकेशन गरज महत्वाचे आहे.{IT Education}.देशात IT क्षेत्रात TOP असलेल्या कंपन्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात कुशलता प्राप्त आणि freshers युवकांची भरती सुरू केल्याने रोजगाराची मोठी संधी निर्माण होताना दिसत आहे.
पुढे सुद्धा या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत असल्याने पर्यायी स्वरूपात आयटी क्षेत्रात करिअर बनविण्यासाठी,आयटी शिक्षणसंस्थांचा विस्तार होऊन IT शिक्षण घेण्यासाठी देशातील युवा वर्गाचा कल वाढण्याची अपेक्षा या निमित्ताने दिसून येत आहे.