RBI New Bank Account Rule : RBI चे नवीन नियम तुमची दोन बँकेत अकाउंट? तर दहा हजार रुपयांचा दंड पेलण्यास तयार राहा.देशात सर्वसामान्य नागरिक आपल्या आर्थिक व्यवहारांसाठी विविध बँकांमध्ये एकापेक्षा जास्त खाते उघडतात.मात्र आता कोणत्याही व्यक्तीचे एकापेक्षा अधिक बँकेत किंवा दोन बँक खाते आणि त्यात अनियमित तसेच अपारदर्शक आर्थिक व्यवहार असेल तर 10,000 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे कारण रिझर्व बँक ऑफ इंडिया बँक खात्यांसाठी नवीन नियम लागू केले आहे. आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांच्या नेतृत्वात आरबीआयकडून बँकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि नवे नियम घोषित करण्यात आले आहे.विशेष म्हणजे हे नवीन नियम देशात बँकिंग क्षेत्रात विविध पद्धतीने होणारी आर्थिक फसवणूक रोखून व्यवहारांमध्ये पारदर्शक कामकाज व्हावा या उद्देशाने लागू करण्यात येत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
एकापेक्षा जास्त बँक खात्यांवर राहणार बँकाची करडी नजर.
नागरिक आपल्या आर्थिक व्यवहारासाठी विविध बँकेत एकाच नावाने खाते उघडतात यामुळे अशा बँका त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर आरबीआय ने यांना नवीन नियमानुसार आपले लक्ष केंद्रित केले आहे.या नव्या नियमांनुसार,आता एखाद्या व्यक्तीच्या विविध खात्यांमधील व्यवहारांची सखोल तपासणी केली जाणार आहे. यात संशयास्पद किंवा अनियमित आर्थिक व्यवहार आढळल्यास, संबंधित व्यक्तीची खाते तात्काळ फ्रीज करण्यात येईल, सोबतच आरबीआयच्या नियमानुसार बँकेकडून अशा बँक खातेधारकाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
काय आहेत नवीन दंडात्मक तरतुदी.
RBI ने बँक खातेदारांमध्ये आर्थिक व्यवहार करताना अनुशासन आणण्यासाठी दंडाच्या या तरतुदी अमलात आणले आहे. बँकेमध्ये अनियमितपणे आर्थिक व्यवहार करणाऱ्यांसाठी आता दहा हजार रुपये पर्यंत दंड आकारला जाणार आहे.हा दंड फक्त नियम तोडण्याची शिक्षा असून बँक खातेदारांना आर्थिक शिस्त लावण्यासाठीही प्रभावी ठरणार आहे,असे आरबीआयचे म्हणणे आहे. एका व्यक्तीची एकापेक्षा जास्त बँक खाते असल्यास आणि अश्या खात्यांमध्ये अनियमित आर्थिक व्यवहार होत असल्यास संबंधित बँका आरबीआयच्या नियमानुसार करडी नजर ठेवून अश्या ग्राहकांकडून दंडाची रक्कम त्यांचे आर्थिक व्यवहार पाहून ठरविणार आहे.
बँक खाते संबंधात बँकांची जबाबदारी वाढली.
आपल्या बँकेत खातेधारकांच्या खात्यांवर लक्ष ठेवून असलेल्या बँकांना आरबीआयच्या या नव्या नियमामुळे कामकाजाची जबाबदारी ही वाढली आहे. यानंतर आपल्या बँकाना आपल्या खातेदारांच्या खात्यातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारावर बँकांना बारकाईने नजर ठेवावी लागणार असून जर एखाद्या खातेदाराचा संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास याची माहिती तात्काळ आरबीआयला देणे नव्या नियमानुसार बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांमुळे बँकेत आर्थिक व्यवहार आणि बँकिंग प्रणालीमध्ये जास्त पारदर्शित आणि विश्वासनीयता येण्यास मदत मिळणार असे आरबीआयचे म्हणणे आहे.मात्र या नवीन नियमांमुळे बँकांच्या जबाबदारीतही मोठी वाढ झाली आहे.
ह्या आहेत बँक ग्राहकांसाठी पुढील मार्गदर्शक सूचना :
आरबीआय ने बँक खातेदारांसाठी काही नवीन नियमाची वार केली आहे या पार्श्वभूमीवर ग्राहकांना बँक खात्यातून आर्थिक व्यवहार करताना आणि एकापेक्षा जास्त बँक खाते असल्यास यासाठी काही महत्त्वपूर्ण बाबी आरबीआयने नमूद केली असून, याची दखल घेण्याची सूचना दिली आहे.
यानुसार आता हे नियम असेल.
1.बँक खात्यांचा वापर केवळ वैध आणि कायदेशीर कारणांसाठीच करण्याची सूचना देण्यात आली आहे.
2. बँक खात्यात आपल्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराची योग्य नोंद ठेवावी.
3. आपल्या खात्यात संशयास्पद व्यवहार आढळल्यास याची माहिती तात्काळ बँक व्यवस्थापनाला देण्यात यावी. 4. सर्व बँकांनी आपल्या खातेदार ग्राहकांची बँक खात्यांची नियमितपणे तपासणी करण्याची सूचना आरबीआय ने दिली आहे.
5. आरबीआयकडून अनोळखी व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार टाळावेत अशी सूचना बँक खातेदार ग्राहकांना देण्यात आली आहे.
हे मिळणार नियमांचे फायदे.
बँक खात्यासंदर्भात आरबीआय कडून लागू करण्यात आलेल्या नव्या नियमानुसार बँक खातेदारांना याची फायदे होणार आहे कारण आरबीआयचे हे नवीन नियम फक्त खातेदारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नव्हे तर त्यांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी बनविण्यात आले आहे असे अरबी आणि म्हटले आहे. या नियमांमुळे आता सर्वसामान्य बँक खातेदार आणि बँकांसोबत होणाऱ्या बँकिंग फसवणुकीवर आळा बसेल,ग्राहकांची आर्थिक बचत सुरक्षित राहील,सोबतच आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता येवून काळ्या पैशांच्या व्यवहारांवर बँकांची आणि आरबीआयचे नियंत्रण राहील,यामुळे बँकिंग प्रणाली सुद्धा अधिक विश्वसनीय होईल असे या नियमांचे उद्देश्य आहे.
पण हे आव्हानेही राहणार.
रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून बँक खातेदारांनी बँकांच्या कामकाजा मध्ये फायदेशीर असे हे नियम लागू करण्यात आले आहे मात्र या नियमांना लागू करताना बँकांसमोर काही आवाहन सुद्धा राहणार आहे ही गोष्ट आरबीआयच्या लक्षात आहे. याबाबत आरबीआयने अनेक उदाहरण ही दिले आहे जसे एकापेक्षा अधिक किंवा दोन बँक खाते असलेल्या व्यक्तींना आपल्या खात्यात आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन करताना काही अडचणी येवू शकतात,मात्र दीर्घकालीन दृष्टीने हे नियम भारतीय बँकिंग क्षेत्राच्या विकासासाठी फायदेशीर ठरतील.सोबतच RBI चे हे नवे नियम भारतात बँकिंग क्षेत्राच्या सुरक्षिततेसाठीही महत्त्वाचे पाऊल आहे. या नियमांमुळे एकीकडे ग्राहकांचे हित जोपासताना दुसरीकडे बँकिंग प्रणाली अधिक मजबूत होईल. मात्र ग्राहकांनी आरबीआयच्या या नियमांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण नवे नियम बँक ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठीच बनविण्यात आल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे.